सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीवर बाळासाहेबांनी केला संशय व्यक्त, शाईनच्या धर्तीवर वंचितचे किसान बाग आंदोलन
प्रतिनिधी मुंबई – पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग ही लागली की लावण्यात आली आहे, याचा शोध राज्य सरकारने घ्यावा, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली..

