लोकांनी राज्यकर्त्यांना वठणीवर आणले पाहिजे अन्यथा राजकारणाचा आणखी चिखल होणार – राज ठाकरे
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवलीत काल पासून यांचा दौरा सुरू आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या पदधिकाऱ्यांच्या बैठकी घेतल्या त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कल्याण डोंबिवली केलेल्या दौऱ्याबाबत.

