ठाणे व्हिडिओ

स्मार्ट सिटीची मैदाने स्मार्ट कधी होणार ? कल्याणचे वैभव असलेल्या सुभाष मैदानाची दुरवस्था

नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली महानगरपालिका असख्य प्रश्नांनी वेढलेली महानगर पालिका असे चित्र दिवसदिवस बनत चाललेले आपल्याला पाहायला मिळते. खराब रस्ते ,वाहतूक संमस्या,पाण्याचे प्रश्न, अनधिकृत बांधकामे.

Read More
Translate »