आयआयटी मुंबईचा ६० वा दीक्षांत समारंभ संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – भारतीय तंत्रज्ञान संस्था-आयआयटी मुंबईचा 60 वा दीक्षांत समारंभ आज त्यांच्या परिसरात आयोजित करण्यात आला होता. आयआयटी मुंबईने गेल्या दोन वर्षांत व्हर्च्युअल रियालिटी (अभासी पद्धतीने) पद्धतीने दीक्षांत.

