विशिष्ट दुकानातून शालेय वस्तू गणवेश खरेदीची सक्ती करणाऱ्या शाळांवर होणार कठोर कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील खाजगी शाळांकडून पालकांवर सक्ती केली जाते. . शाळांनी सुचविलेल्या विशिष्ट दुकानातूनच शालेय साहित्य खरेदी करा मात्र पालकांवर शाळांना अशी.

