भिवंडीत रिव्हाँल्वर व जिवंत काडतुसे हस्तगत ,दोघा जणांना अटक
प्रतिनिधी. भिवंडी – भिवंडीतील मिल्लत नगर परिसरात अग्निशस्त्र ( रिव्हाँल्वर ) सारखे प्राणघातक शस्त्राची देवाणघेवाण करण्यासाठी काही सराईत गुन्हेगार येणार असल्याची खबर निजामपूर पोलीसांना मिळताच सापळा रचून दोघा तरूणांना देशी बनावटी रिव्हाँल्वर काडतूसा.

