लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

सोलापूर महानगरपालिका व संभव फाऊंडेशनच्या वतीने खिळेमुक्त झाड अभियान

सोलापूर/प्रतिनिधी – सोलापूर महानगर पालिका व संभव फाउंडेशन च्या वतीने सोलापूर शहरात खिळेमुक्त झाड अभियान संभव फाउंडेशनचे अध्यक्ष आतिष कविता लक्ष्मण यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आली. या अभियानाची सुरुवात शहरातील जुना.

Read More
लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

ठाणे वाहतूक पोलिसांच्या सडक सुरक्षा आणि जीवन रक्षा अभियाना अंतर्गत बाईक रॅलीचे आयोजन

प्रतिनिधी ठाणे – रविवारी व्हिंटेज आणि सुपर कार्सच्या दिमाखदार रॅलीचा आनंद लुटणा-या ठाणेकरांना ७ फेब्रुवारी रोजी जवळपास ३०० सुपर बाईक्सचा अनोखा नजराणा अनुभवता आला. हार्ले डेव्हिडसन, डुकाटी, बीएमडब्ल्यू, यामाहा, रॉयल.

Read More
लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीवर बाळासाहेबांनी केला संशय व्यक्त, शाईनच्या धर्तीवर वंचितचे किसान बाग आंदोलन

प्रतिनिधी मुंबई – पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग ही लागली की लावण्यात आली आहे, याचा शोध राज्य सरकारने घ्यावा, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली..

Read More
लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

कल्याण डोंबिवलीसाठी कोरोना लस दाखल,१६ तारखेपासून लसीकरणाला सुरुवात

प्रतिनिधी कल्याण – कल्याण डोंबिवलीसाठी कोरोनाची लस आज संध्याकाळी दाखल झाली असून डॉक्टर आणि आरोग्यसेवकांनी टाळ्यांच्या गजरात या लसीचे स्वागत केलेले पाहायला मिळाले. आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ठाणे जिल्ह्यासाठी.

Read More
लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

डोंबिवली पोलिसांचे आवाहन,नागरिकांनी ऑनलाईन बँकिंकचा वापर करताना सतर्क रहा

प्रतिनिधी. डोंबिवली – लॉकडाऊन मध्ये नागरिकांची ऑनलाईन बँकिंकचा वापर करत असताना फसवणूक होत असल्याच्या गुन्हात कमालीची वाढ झाली आहे.यावर जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी सतर्क रहा, आपल्या खात्याची माहिती फोनवर देऊ.

Read More
लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

पोलीस शिपाई भरती २०१९ करीता एसईबीसी (SEBC) उमेदवारांना दिलासा – गृहमंत्री अनिल देशमुख

प्रतिनिधी. मुंबई – राज्यात पोलीस भरती 2019 करीता एसईबीसी (SEBC) च्या ज्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत, त्यांना मोठा दिलासा देण्यात येत असून गृह विभागाकडून दि. 4 जानेवारी 2021.

Read More
लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

कल्याणातील अवलियाकडून नववर्षाचे अनोखे स्वागत, २० वर्षांत सायकलवरून तब्बल १०० किल्ल्यांवर चढाई

प्रतिनिधी. कल्याण – थर्टीफर्स्ट अर्थातच नववर्ष म्हटलं की डोळ्यासमोर येतात त्या जंगी पार्ट्या, नयनरम्य रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी. गेल्या काही वर्षांत नविन वर्षाच्या सेलिब्रेशनचा हा जणू काही अघोषित नियमच झाला आहे..

Read More
लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

झोपडपट्टीतील नागरिकांना नागरी सेवा सुविधा मिळण्यासाठी डोंबिवलीत वंचितचे आंदोलन

प्रतिनिधी. डोंबिवली – डोंबिवली शहरातील इंदिरानगर, क्रांती नगर, ज्योती नगर, आंबेडकर नगर, समता नगर, सिद्धार्थ नगर, महात्मा फुले नगर, आदी झोपडंपट्टी विभाग असून गेली कित्येक वर्षांपासून या विभागातील शौचालय, गटारी,.

Read More
लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

डोंबिवली कोळेगावातील हृदयद्रावक घटना, आई व बहिणीला वाचवण्यास गेलेली १६ वर्षीय मुलगी खदाणीत बुडाली

प्रतिनिधी. डोंबिवली -डोंबिवलीतील कोळेगाव परिसरात दुपारच्या सुमारास गीता शेट्टी आपल्या चार वर्षाची मुलगी परी व सोळा वर्षाची मुलगी लावण्या हिच्यासह कपडे धुण्यासाठी घराजवळ असलेल्या खदानीत आई गीता कपडे धुत असताना.

Read More
Translate »