वन्यजीव प्राण्याच्या कातडीची तस्करी करणारी चौकडी गजाआड, कोनगाव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
भिवंडी/ प्रतिनिधी – कोनगाव पोलिसांची धडक कारवाई लाखोंची वनजीवप्राण्याचे कातडे व नखे चार आरोपीकडून हस्तगत केले आहे मोठ्या शिताफीने चार जणांच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे यांची माहिती पत्रकार परिषदेत.

