कोरोनाचे संकट दूर कर – कल्याण मध्ये कोळी बांधवाचे नारळी पौर्णिमे निमित्त समुद्राला साकडे
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – पावसाळ्यात उधाणलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अपर्ण करण्याची पद्धत आहे. नारळी पौर्णिमेनंतर मासेमारी सुरु होत असल्याने कोळी समाजात नारळी पौर्णिमेच्या उत्सवाला विशेष महत्व असते. दरवर्षी.

