केडीएमसी प्रशासनाकडे कामगार संघटनांची २५ हजार बोनसची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कोवीड काळात केडीएमसी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेलं काम पाहता त्यांना यंदाच्या दिवाळीत 25 हजार रुपये बोनस देण्याची मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना व परिवहन कामगार कर्मचारी संघटना.

