लोकसेवा आयोगाच्या सन २०२२ च्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर
नेशन न्यूज़ मराठी टिम. मुंबई – लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निश्चित करण्यात आले असून, या वेळापत्रकाची सविस्तर माहिती आयोगाच्या http://www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य.

