प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांनी दहावीत मिळवले घवघवीत यश
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी – कालच दहावीचा (Ssc board) निकाल लागल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राज्यातील १४ लाख ८४ हजार विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी झाले. काही विद्यार्थ्यांनी शिकवनी.

