बाप्पांचा परतीचा प्रवास यंदा देखील रेल्वे रुळांवरूनच
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – गणेश चतुर्थी पासून मनोभावे पूजा अर्चा करून आज पाच दिवसांच्या बाप्पासह गौरी गणपतीला देखील निरोप देण्यात आला. कल्याण डोंबिवली शहरातील मधोमध असलेल्या ९० फिट रोड कचोरे खंबाल पाडा.

