बीएमसी क्षेत्रातील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी ‘आरटीई’प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सोडत संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अर्थात ‘आरटीई नुसार दुर्बल व वंचित घटकातील पाल्यांना संबंधित निकषांनुसार विविध शाळांमध्ये प्रवेश देण्यात येतो. गेल्यावर्षीप्रमाणेच.

