केडीएमसीच्या सर्व शाळांमध्ये शाळा पूर्व तयारी मेळाव्याला उत्तम प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे – पुणे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन तथा जिशिप्रसं ठाणे यांच्या परीपत्रकान्वये कल्याण डोंबिवली मनपा, कल्याण अंतर्गत येणाऱ्या मनपाच्या सर्व शाळां मध्ये.

