सरकार राजकारणात व्यस्त,आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी खडतर वाटेचे कष्ट
नेशन न्यूज मराठी टीम. रायगड/प्रतिनिधी – मागील काही काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होताना दिसले. मोठ मोठ्या घडामोडी घडल्या. त्यातच राज्याच्या राजकारणात सरकार राजकारणात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे..

