हृदयविकाराच्या झटक्याने विद्यार्थिनीचा शाळेतच मृत्यू,जिल्हापरिषदेने अध्यापन केवळ साडेपाच तास ठेवण्याचे काढले आदेश
नेशन न्यूज मराठी टिम. बीड/प्रतिनिधी– बीडच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना तणावमुक्त ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक ताण कमी होण्यास मदत होणार आहे. स्पर्धेच्या या.

