शिक्षक दिनीच शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. इगतपुरी/प्रतिनिधी – राज्यातील ३७ एकलव्य निवासी शाळेतील शिक्षकांना कायम सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी या शाळातील शिक्षक हे शिक्षक दिनीच म्हणजे ५ सप्टेंबर पासून आपापल्या शाळेत आमरण.

