शिक्षणाच्या खाजगीकरणा विरोधात शिक्षकांचा आक्रोश महामोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. रत्नागिरी/प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ रत्नागिरी तर्फे राज्य शासनाच्या खासगी करणा विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. यावेळी शिक्षकांकडून काही प्रमुख मागण्यांसाठी घोषणा देण्यात.

