बालक मंदिर संस्थेची प्राथमिक शाळा आयोजित रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद”
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी – शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात कलेचे अनन्यसाधारण महत्व आहे. कलेमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक बौद्धिक विकासात वाढ होते. त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळून सृजनशीलता वाढीस लागते..

