ताज्या घडामोडी शिक्षण

इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी आज पासून आवेदनपत्र स्वीकारले जाणार

मुंबई/प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेची आवेदनपत्रे शुक्रवार दि. 12 नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत..

Read More
ताज्या घडामोडी शिक्षण

शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी MahaStudent ॲपद्वारे नोंदविली जाणार

मुंबई/प्रतिनिधी – सरल प्रणाली आधारित सुविधा उपलब्ध करून राज्यातील शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदविण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. MahaStudent ॲपद्वारे ही माहिती नोंदवावी, असे.

Read More
मुख्य बातम्या शिक्षण

राज्यातील पेसा अंतर्गत शिक्षकांच्या सर्व रिक्त जागा भरण्यास शासन सकारात्मक – शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

मुंबई/प्रतिनिधी – पालघर जिल्ह्यासह राज्यातील पेसा अंतर्गत शिक्षकांच्या सर्व रिक्त जागा भरण्यास शासन सकारात्मक आहे. या जागा भरण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड.

Read More
ताज्या घडामोडी शिक्षण

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडूनच्या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्यास १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

पुणे/प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून (उत्तराखंड)’ करीता 18 डिसेंबर 2021 रोजी प्रवेशपात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. देशातील व राज्यातील कोविड-19 ची सद्यस्थिती.

Read More
लोकप्रिय बातम्या शिक्षण

२२ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी खासगी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार

मुंबई/प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2022 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरित्या (फॉर्म नं. 17.

Read More
मुख्य बातम्या शिक्षण

प्रत्येक महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंच स्थापन करण्याची मुख्य निवडणूक अधिकारी यांची सूचना

अमरावती/प्रतिनिधी – मतदानाच्या हक्काबाबत युवकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक महाविद्यालयात ‘निवडणूक साक्षरता मंच’ स्थापन करण्याची सूचना मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज येथे दिली.श्री. देशपांडे यांनी अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ..

Read More
लोकप्रिय बातम्या शिक्षण

युवकांच्या लसीकरणासाठी मिशन युवा स्वास्थ्य अभियान,महाविद्यालयातच होणार विद्यार्थ्यांचे लसीकरण

मुंबई/प्रतिनिधी – राज्यातील महाविद्यालयातील युवक-युवतींचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी मिशन युवा स्वास्थ्य राबविण्यात येणार आहे. 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2021 या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री.

Read More
लोकप्रिय बातम्या शिक्षण

आंबेडकर स्टुडंटस् असोसिएशनच्या वतीने सुरु असलेल्या आंदोलनाला मंत्री उदय सामंत यांची भेट

मुंबई/प्रतिनिधी –  मुंबईसह राज्यातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवरआंबेडकर स्टुडंटस् असोसिएशन या विद्यार्थी संघटनेच्या वतीने विद्यापीठा च्या आवारात गेल्या तीन दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरु आहे. मुंबई विद्यापीठ कलिना कॅम्पसच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची  उच्च.

Read More
ताज्या घडामोडी शिक्षण

राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासंदर्भात सामंजस्य करार

मुंबई/प्रतिनिधी – इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च, पुणे (IISER) आणि इनिशिएटीव्ह ऑफ चेंज इन इंडिया, पाचगणी (IOFC) या संस्थेने महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेसोबत राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासंदर्भात (MSFDA) उच्च.

Read More
लोकप्रिय बातम्या शिक्षण

इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल २० ऑक्टोबर रोजी जाहीर होणार

मुंबई/प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवार, दि..

Read More
Translate »