राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे मिळणार आगाऊ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत परदेशी विद्यापीठात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक.

