एचएससी बोर्डाच्या निकालात यंदा अमरावती विभाग सहाव्या क्रमांकावर
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीची धामधूम संपली असली तरी बारावीच्या निकालामुळे राज्यभर जल्लोषाचे वातावरण आहे. कारण बारावीचा हा निकाल प्रत्येक विद्यार्थ्याच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्वाचा समजला जातो..

