भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज मध्ये ‘विधी रथ’ स्पर्धा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. भिवंडी – मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून भिवंडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज द्वारा आयोजित ‘विधी रथ’ स्पर्धेचे बक्षीस वितरण सोमवारी ऑफलाईन पध्दतीने महाविद्यालयात.

