शाळाबाह्य बालकांच्या शिक्षणासाठी, ५ ते २० जुलै दरम्यान ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – शाळेत दाखल होण्यास पात्र शाळाबाह्य बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेशित करणे तसेच बालकांची शाळेतील गळती शून्यावर आणण्यासाठी येत्या ५ जुलै ते २० जुलै.

