स्टडी व्हेज बहुउद्देशीय संस्थेतर्फे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सिक्युरिटी बाबत जनजागृती
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे – स्टडी व्हेज बहुउद्देशीय संस्थेतर्फे सायबर सिक्युरिटी बाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. कल्याण पूर्वेतील लोक कल्याण पब्लिक स्कूल लोकाग्राम येथील विद्यार्थ्यांना सायबर जागरूकताचे सायबर अवेरनेस.

