आदिवासी व्यवहार मंत्रालयाचा एकलव्य मॉडेल निवासी शाळा योजनेचा चित्ररथ
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी – देशभरातील अनुसूचित जमातीच्या मुलांसाठी स्थापन केलेल्या एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणाद्वारे आदिवासी कल्याणाचं दर्शन घडवणारा चित्ररथ, केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयानं आज राष्ट्रीय प्रजासत्ताक.

