थोडक्यात शिक्षण

नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत असाक्षरांची प्रथम चाचणी नियोजनबद्ध पध्दतीने संपन्न

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी – महाराष्ट्र शालेय शिक्षण (योजना)विभागाने सर्वेक्षणात आढळून आलेल्या असाक्षरांची प्रथम चाचणी 17/03/2024 रविवारी घेण्यासाठी वेळापत्रक दिलेले होते. या चाचणीचे पुर्व नियोजन क.डों.मनपा शिक्षण नियोजनबद्ध.

Read More
थोडक्यात शिक्षण

कल्याण मधील बालक मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांची अनोखी दिंडी

नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे – “देवशयनी आषाढी एकादशीचे” औचित्य साधत कल्याण मधील बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेच्या वतीने  वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेतर्फे.

Read More
थोडक्यात शिक्षण

जिजाऊ दिव्यांग मुलांच्या निवासी शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के

नेशन न्यूज मराठी टीम. पालघर / विक्रमगड/प्रतिनिधी – जिजाऊ शैक्षणिक व समाजिक संस्था यांच्यावतीने चालवण्यात येत असलेल्या जिजाऊ दिव्यांग मुलांची निवासी शाळा, झडपोली या शाळेचा निकाल हा १०० % लागला.

Read More
थोडक्यात शिक्षण

केडीएमसी शिक्षण विभागाच्यावतीने दिव्यांग बालकांना साहित्य वाटप

नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने समग्र शिक्षा अंतर्गत समावेशित शिक्षण उपक्रमात केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याहस्ते दिव्यांग बालकांना मोफत साहित्य वाटप.

Read More
थोडक्यात शिक्षण

नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विदयार्थांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मारली बाजी

नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी – महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात येणा-या इयत्ता पाचवीची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि इयत्ता आठवीची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा.

Read More
थोडक्यात शिक्षण

मिझोराम विद्यापीठाच्या १७ व्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपतींची उपस्थिती

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्‍ली/प्रतिनिधी – राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मु यांनी आपल्या मिझोरम दौऱ्यात, मिझोरम विद्यापीठामधील आयआयएमसी ईशान्य शाखेचे दूरदृश्य माध्यमातून उद्घाटन केले. भारतीय जनसंवाद संस्था (आयआयएमसी) ही माहिती आणि.

Read More
थोडक्यात शिक्षण

पाचवी ते आठवीचे विद्यार्थी बनणार ‘स्वच्छता मॉनिटर्स’,शालेय शिक्षण विभागाचा उपक्रम

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – महात्मा गांधी जयंती आणि ‘मिशन स्वच्छ भारत’चा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ‘लेटस् चेंज’ हा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये.

Read More
थोडक्यात शिक्षण

२५ जुलै पासून कॉम्प्युटर टायपिंग ऑनलाईन प्रमाणपत्र परीक्षा

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व स्पेशल स्किल इन कॉम्प्युटर टायपिंग इन्स्ट्रक्टर्स अॅण्ड स्टुडन्टस् (GCC-SSD CTC) या.

Read More
थोडक्यात शिक्षण

शालेय शिक्षणात देशात महाराष्ट्राची एका श्रेणीच्या वाढीसह उत्तम कामगिरी

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली – केंद्र शासनाच्या ‘जिल्ह्यांच्या श्रेणीत्मक कामगिरी निर्देशांकात’ महाराष्ट्राने एका श्रेणीच्या वाढीसह उत्तम कामगिरी केली आहे. राज्यातील जिल्ह्यांमध्ये शेवटच्या क्रमांकाहून थेट पहिल्या क्रमांकावर झेप घेत सातारा.

Read More
थोडक्यात शिक्षण

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी ऑनलाईन नावनोंदणी करण्याचे आवाहन

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई– दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना प्रातिनिधिक स्वरूपात राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. त्याअनुषंगाने शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांनी सन २०२२ च्या शिक्षक.

Read More
Translate »