आगामी केडीएमसी निवडणुकीत भाजपचे संख्याबळ नक्कीच वाढेल-आमदार गणपत गायकवाड
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवलीतील ‘निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशन’ या पत्रकारांच्या संघटने सोबत आमदार गणपत गायकवाड यांनी राजकीय, सामाजिक, कौटुंबिक आदी प्रश्नांवर मनमोकळा संवाद साधला.कल्याण पूर्वेतील जनतेने सलग 3 वेळा निवडून.

