कल्याण मध्ये वंचितचे काळया शेतकरी कायद्याच्या विरोधात धरणे आंदोलन
कल्याण प्रतिनिधी– श्रद्धेय बहुजन हृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात काळा शेतकरी कायद्याच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले.त्यानुसार कल्याण तहसील येथे

