बंगल्यातील तिजोरी चोरट्याने नेली उचलून,डोंबिवली मधील घटना सीसीटीव्ही मध्ये कैद
कल्याण प्रतिनिधी – बंगल्यातील तिजोरी चोरट्याने उचलून नेल्याचा प्रकार डोंबिवली पूर्वेतील मिलापनगर येथे उघडकीस आला असून हि घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मिलापनगर एमआयडीसी मधील इंद्रप्रस्थ, प्लॉट क्र. आरएल ६९ या बंगल्यातील

