मुख्य बातम्या व्हिडिओ

बाप्पांचा परतीचा प्रवास यंदा देखील रेल्वे रुळांवरूनच

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – गणेश चतुर्थी पासून मनोभावे पूजा अर्चा करून आज पाच दिवसांच्या बाप्पासह गौरी गणपतीला देखील  निरोप देण्यात आला. कल्याण डोंबिवली शहरातील मधोमध असलेल्या ९० फिट रोड कचोरे खंबाल पाडा

Read More
राजकीय व्हिडिओ

आगामी केडीएमसी निवडणुकीत भाजपचे संख्याबळ नक्कीच वाढेल-आमदार गणपत गायकवाड

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवलीतील ‘निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशन’ या पत्रकारांच्या संघटने सोबत आमदार गणपत गायकवाड यांनी राजकीय, सामाजिक, कौटुंबिक आदी प्रश्नांवर मनमोकळा संवाद साधला.कल्याण पूर्वेतील जनतेने सलग 3 वेळा निवडून

Read More
लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

सणासुदीत झेंडूला भाव नसल्याने शेतकाऱ्यांसह व्यापाऱ्याची चिंता वाढली, शेतकाऱ्यांसह फुल व्यापाऱ्यांची झोळी रिकामीच

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – दादर च्या फुल मार्केट पाठोपाठ कल्याण एपीएमसी मार्केटच्या आवारात मोठे फुल मार्केट आहे.श्रावण महिना व त्यानंतर सुरू होणाऱ्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कल्याणच्या फुल मार्केट मध्ये फुले खरेदी करण्यासाठी

Read More
राजकीय व्हिडिओ

एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे – केंद्रीयमंत्री रामदास आठवले

कल्याण/प्रतिनिधी – उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांनी एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकडे त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे असे मत केंद्रीय सामाजिक विकास मंत्री रामदास आठवले यांनी कल्याणात व्यक्त केले.

Read More
राजकीय व्हिडिओ

डोंबिवलीत वंचित बहुजन आघाडीचे उपोषण आंदोलन

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली महानगरपालिका डोंबिवली विभागीय कार्यालया शेजारी असलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील स्वच्छता नियमित होत नाही. परिणामी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे निलंबन करा अशी

Read More
लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

हॉलमार्क आयडेंटिफिकेशन सक्ती विरोधात जळगाव मध्ये सराफ व्यावसायिकांचा बंद

जळगाव/प्रतिनिधी– जळगावात सुवर्ण व्यवसायिकांच्या वतीने बंद पुकारण्यात आला. सुवर्ण अलंकार यासाठी आता हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबरची सक्ती विरोधात जळगाव शहरातील 150 तर जिल्हाभरातील 2000 सराफा व्यवसायिकावतीने आज बंद पुकारण्यात आला

Read More
चर्चेची बातमी व्हिडिओ

केडीएमसीच्या शून्य कचरा मोहिमेला कामचुकार ठेकेदारांकडून हरताळ

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महापालिकेने मोठ्या गाजावाजात शून्य कचरा मोहीम राबवली खरी. मात्र कामचुकार ठेकेदारामुळे शून्य कचरा मोहिमेचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कचरा उचलण्याचे

Read More
लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

कोरोनाचे संकट दूर कर – कल्याण मध्ये कोळी बांधवाचे नारळी पौर्णिमे निमित्त समुद्राला साकडे

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – पावसाळ्यात उधाणलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अपर्ण करण्याची पद्धत आहे. नारळी पौर्णिमेनंतर मासेमारी सुरु होत असल्याने कोळी समाजात नारळी पौर्णिमेच्या उत्सवाला विशेष महत्व असते. दरवर्षी

Read More
लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

शहाड रेल्वे स्थानकातील घटना, महिलेचा मोबाईल हिसकावून पळणाऱ्या चोरट्याला अटक

कल्याण/प्रतिनिधी – शहाड रेल्वे स्थानकावर लोकलची वाट पाहत उभी असलेल्या एका महिलेचा मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केलीये .मोबाईल हिसकवताच महिलेने आरडा ओरड करत या चोरट्याचा

Read More
लोकप्रिय बातम्या व्हिडिओ

डॉक्टरांनी शस्त्रक्रियेनंतर मुलीच्या पोटातून काढले अर्ध्या किलोपेक्षा जास्त केस

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण मध्ये एका 12 वर्षीय मुलीच्या पोटातून शस्त्रक्रिया करून 650 ग्रॅम केसांचा गोळा काढण्यात डॉक्टरांनी यश मिळवले आहे. दोन तासाच्या शस्त्रक्रियेनंतर पोटात असलेल्या आतड्यांतून हा केसांचा गोळा

Read More
Translate »