संगमनेर – लोणी महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धड़कने बिबट्या गंभीर जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. संगमनेर/प्रतिनिधी – संगमनेर – लोणी महामार्गावर सकाळी रस्ता ओलांडत असताना बिबट्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे बिबट्या गंभीर जखमी झाला. या बिबट्याला मोठ्या शिताफीने वनविभागाने ताब्यात

