लखनऊमधील बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठाचा १० वा दीक्षांत समारंभ संपन्न
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज लखनऊमधील बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठाचा 10 व्या दीक्षांत समारंभ संपन्न झाला. भारतात आज जगातील तिसरी सर्वात मोठी

