अनुसूचित जाती जमातींच्या अनुदानावरून वंचित बहुजन युवा आघाडीचा बार्टीला दणका
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी – मागील ५० दिवसांपासून बार्टीचे ८६१ संशोधक विद्यार्थी हक्काची फेलोशिप मिळण्यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. परंतु आजूनही प्रशासनाने आणि राज्यकर्त्यांनी यांच्या मागणीला होकार दिला

