सरकारच्या फक्त घोषणाच, विद्यार्थ्यांचा जीपच्या टपावर बसून जीवघेणा प्रवास
नेशन न्यूज मराठी टीम. संभाजीनगर/प्रतिनिधी – मुलींसाठी नुकतीच सरकारने लेक लाडकी योजना जाहीर केली आहे. त्याच बरोबर सरकार नेहमीच मुलींसाठी अनेक योजना जाहीर करत असते, त्यात मुलींच्या शिक्षणाचा स्तर सुधारावा

