विद्यार्थांची भाषा आणि संख्याज्ञान आकलनासाठी ठाणे जिल्हा परिषद राबविणार ‘उमंग अभियान’
नेशन न्युज मराठी टीम. ठाणे – जिल्हा परिषदेच्या १३२८ शाळांमधील पहिले ते तिसरीच्या वर्गातील मुलांमध्ये भाषा आणि संख्याज्ञान आकलनाची क्षमता वाढावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा

