मुंबईतील केंद्रीय मत्स्योद्योग शिक्षण संस्थेचा पंधरावा पदवीदान समारंभ संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – देशातील मत्स्य आणि जलजीवन क्षेत्रातील मनुष्यबळ विकासविषयक प्रमुख संस्था असलेल्या सीआयएफई अर्थात मुंबईतील केंद्रीय मत्स्योद्योग शिक्षण संस्थेने अभ्यासक्रमाचा भाग म्हणून उद्योजकता विकास शिकवण्याची सुरुवात करावी

