डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.रजनीश कामत यांची नियुक्ती
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – राज्यातील पहिले समूह विद्यापीठ असलेल्या डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. रजनीश कमलाकर कामत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या

