बालक मंदिर शाळेच्या रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी – बालक मंदिर संस्थेची प्राथमिक शाळा व कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेला संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. शाळेतील

