खोट्या बातम्यांपासून सावधगिरी बाळगण्याविषयीच्या कार्यशाळेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. गोवा/प्रतिनिधी – पत्र सूचना कार्यालय आणि केंद्रीय संचार ब्युरो यांच्या संयुक्त विद्यमाने पणजी येथील डॉन बॉस्को महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पत्र सूचना कार्यालयाचे

