अंबरनाथ/ प्रतिनिधी – अंबरनाथ मधील शिवगंगा नगर येथील नागरीक़ानी परीसरात साप आसल्याची महिती फोन करुण सर्पमित्र दिनेश गोईल यांना दिली. त्यानुसार सर्प मित्र दिनेश गोविल यांनी त्वरीत धाव शिवगंगा नगर येथे धाव घेतली, त्यांना तेथे गरोदर अवस्थेत असलेली कोबरा नागीन आढळून आली.तीला योग्य रित्या पकड़ले. त्या नंतर तीला सुखरूप जागी नेले आसता तीने २६ अंडी दिली आहे. लवकच सर्प मित्र कोबरा नाग़ीनीला जंगलात सूखरूप सोडनार आहे, व त्या २६ अंडयावर नैसगिक प्रक्रिया होऊन २ महिन्यात कोबरा नागाचे पिल्ल बाहेर येतील व त्यांनाही सुखरूप जंगलात सोडन्यात येइल अशी महिती सर्पमित्र यांनी दिली
ताज्या घडामोडी
व्हिडिओ
अंबरनाथ मध्ये सर्पमित्राने दिले कोबरा नागिनीला जिवदान
- April 22, 2021
- by nationnewsmarathi
- 0 Comments
- 36 Views

