व्हिडिओ
प्लाझ्मादान करण्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
- September 19, 2020
- by nationnewsmarathi
- 0 Comments
- 37 Views
प्रतिनिधी.
मुंबई -कोरोना वर यशस्वीपणे मात करणाऱ्या बंधू भगिनींनी प्लाझ्मादान करावे असे आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यामुळे कोविड१९ चा गंभीर प्रादुर्भाव झालेल्या अनेक रुग्णांचे प्राण आपण वाचवू शकतो.